तुमचे नाव लिहा
!! शुभ अक्षय तृतीया !!
आशा आहे या मंगलदिनी
तुमच्या जीवनात येवो नवचैतन्य, अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा… अक्षय राहो आरोग्य तुमचे.




हे लक्ष्मी माता तुझ्यावरील विश्वास कायम राहू दे,
जेव्हा येईल काही संकट,
तेव्हा तुझ्या प्रकाशाने योग्य मार्ग दिसू दे अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा..
चांगलं आरोग्य आणि भरपूर धनधान्य,
या अक्षय तृतीयेला हीच आहे प्रार्थना,
तुम्हा सर्वांसाठी अक्षय तृतीया शुभेच्छा
!! शुभ अक्षय तृतीया !!

